Close
भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११९

May 19, 2017

पाकमध्ये ४ आतंकवाद्यांना फाशी

इस्लामाबाद – पाकने १७ मे या दिवशी ४ तालिबानी आतंकवाद्यांना फाशी दिली. खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील एका कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या पेशावर येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकमध्ये आतापर्यंत १६० आतंकवाद्यांना फाशी देण्यात आली आहे.