भारतातील बहुसंख्य समाजाची दु:स्थिती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘स्वातंत्र्यपूर्व काळात पाश्चात्त्य देशांचा प्रभाव पडलेले नेते आणि तथाकथित समाजसुधारक यांनी सत्त्वगुणप्रधान हिंदु संस्कृतीला डावलून रज-तमप्रधान पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतात प्रसार केला. स्वातंत्र्यानंतर ‘राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात योग्य काय आणि अयोग्य काय ?’, याचा विचार करू न शकणार्‍या जनतेने अशांनाच राज्यकर्ते म्हणून निवडून दिले. त्यामुळे साधना, धर्मशिक्षण आणि धर्मपालन यांचा र्‍हास झाला. आज भारतात बहुसंख्य समाज साधना न करणारा आणि रज-तमप्रधान झाला आहे. परिणामी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरिबी अशा सर्वच स्तरांवर देश रसातळाला गेला आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)